मराठी हेल्थ टिप्स या अँप्लिकेशन मध्ये प्रथमउपचार, आजीबाईचा बटवा , हेल्थ टिप्स, हेल्थ फूड , बाळंतपण , नवजात बालक , महिलांचे आरोग्य, सौंदर्य टिप्स, योगासने , स्वयंपाक घरातील औषेधे , इतर औषेधे इत्यादी प्रमुख विभाग आहेत. हे अप्लिकेशन ऑफलाईन वापरू शकता. जर कोणी आजारी असेल तर घरच्या घरी तुम्ही अँप्लिकेशन वापरू शकता. जर तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर
[email protected] इमेल करा. मराठी हेल्थ टिप्स अँप्लिकेशन वापरून आपल्या हेल्थची काळजी घ्या आता घरबसल्या." Marathi Health Tips" App Feature: - Share tips with all social media. - प्रथमउपचार- आजीबाईचा बटवा- हेल्थ टिप्स- हेल्थ फूड , - बाळंतपण - नवजात बालक - महिलांचे आरोग्य- सौंदर्य टिप्स- योगासने - स्वयंपाक घरातील औषेधे - इतर औषेधे इत्यादी प्रमुख विभाग आहेतआता घ्या घर बसल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच मराठी हेल्थ टिप्स मधूनच.